दहावी-बारावीचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर होणार ते व्हॉट्सॲप हॅकींगबाबत तज्ज्ञांचा इशारा
Manage episode 461685735 series 3312200
१) दहावी-बारावीचा निकाल १५ मेपर्यंत होणार जाहीर
२) व्हॉट्सॲप हॅकींगबाबत ब्रिटन पोलिसांसह तज्ज्ञांचा इशारा
३) ग्रीन स्किलमध्ये भारताचा दबदबा, 'क्यूएस फ्युचर स्कील' निर्देशांकात डंका
४) चीनला आता कमी होणाऱ्या लोकसंख्येची चिंता, सलग तिसऱ्या वर्षी घट
५) ग्लोबल वार्मिंगबाबत खासगी क्षेत्र उदासीन, जागतिक हवामान संघटनेने टोचले कान
६) विराट कोहली आणि ऋषभ पंतची रणजी ट्रॉफीसाठी दिल्ली संघात निवड
७) भारत-पाकिस्तान युद्धात गोळ्या खाणाऱ्या हिरोची चित्रपटामुळे घेतली दखल
स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे
1462 епізодів