आठव्या वेतन आयोगाला मंजुरी ते सैफअली खानच्या हल्ल्याबाबत पोलिसांचा मोठा खुलासा
Manage episode 461605250 series 3312200
१) लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी मिळणार
२) सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट; आठवा वेतन आयोग मंजूर
३) 82 टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारीत; लिंक्डइन अहवालात धक्कादायक आकडेवारी
४) अवकाश प्रक्षेपणाच्या स्पर्धेत ‘ब्ल्यू ओरिजिन’; प्रक्षेपकाची पहिली चाचणी यशस्वी
५) दिल्ली निवडणुकीत 'डीपफेक'ची निवडणूक आयोगाला चिंता; मार्गदर्शक सूचना जारी
६) भारतीय खेळाडू बेशिस्त! गंभीरनं बैठकीत केली पोलखोल, नव्या नियमांची मागणी
७) सैफ अली खानच्या हल्ल्याबाबत पोलिसांचा मोठा खुलासा! सांगितली 'इनसाईड स्टोरी'
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1475 епізодів