रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता श्रेणीनुसार दंड ते पांड्याला बोलू नये यासाठी अंबानींची खेळाडूंना ताकीद
Manage episode 459922892 series 3312200
१) रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता श्रेणीनुसार दंड आकारणार
२) क्लाउड अन् AIच्या विस्तारासाठी मायक्रॉसॉफ्टची भारतात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक
३) बोगस डॉक्टर ओळखणं आता होणार सोपं
४) पाकमध्ये वीस हजार नोकरदारांकडं दुहेरी नागरिकत्व
५) आता १ एप्रिलपासून सर्वच वाहनांना फास्टॅग अनिवार्य
६) पांड्याला कोण काय बोललं तर...! अंबानींकडून MIच्या खेळाडूंना ताकीद
७) चक्क इरफान खानमुळं बदललं होतं महाराष्ट्रातल्या एका गावाचं नाव
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1471 епізодів