जळगाव रेल्वे दुर्घटनेत एका अफवेनं ११ जणांचा बळी ते भारतीय संघ जर्सीवर लिहिणार पाकिस्तानचं नाव
Manage episode 462617490 series 3312200
१ जळगाव रेल्वे दुर्घटना.... एका अफवेनं ११ जणांचा बळी गेलाए...
२ लाडकी बहीणच्या अपात्रतेबाबत सरकारचं घुमजाव, मंत्र्यांनी दिले मोठे अपडेट
३ ट्रम्प पुन्हा आल्याने काय बदल होणार? कोणत्या क्षेत्रात फटका?
४ इस्रोने गगनयान मोहिमेसाठी अंतराळात क्रू मॉडेलचं केलं यशस्वी प्रक्षेपण
५ नेटफ्लिक्सने सबस्क्रिप्शन प्लॅनचे दर वाढवले
६ चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानचं नाव लिहिणार जर्सीवर
७ सैफ अली खानने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या त्या रिक्षावाल्याला गिफ्ट दिलंए
स्क्रीप्ट अँड रिसर्च - सूरज यादव
1479 епізодів